ABOUT सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज

About सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज

About सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज

Blog Article

इ.स. १९८८ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू

जुलै आणि ऑगस्ट २०११ दरम्यान पार पडलेल्या इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतून सुरुवातीला वगळण्यात आलेल्या कोहलीला, दुखापतग्रस्त युवराजच्या जागी पाचारण करण्यात आले,[११२] परंतु त्याला मालिकेत एकाही सामन्यात खेळता आले नाही. त्यानंतर पार पडलेल्या एकदिवसीय मालिकेमध्ये माफक यश मिळाले, त्याने ३८.८० च्या सरासरीने धावा केल्या.[११३] चेस्टर-ल-स्ट्रीट येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने ५५ धावा केल्या,[११४] त्यानंतर पुढच्या तीन सामन्यांत त्याला जास्त धावा करता आल्या नाहीत. शेवटच्या सामन्यात, कोहलीने आपले सहावे एकदिवसीय शतक साजरे करताना राहुल द्रविड सोबत तिसऱ्या गड्यासाठी १७० धावांची भागीदारी केली, ज्यात त्याचा वाटा ९३ चेंडूंत १०७ धावांचा होता.

सिडनी कसोटी आधी प्रशिक्षक डंकन फ्लेचर सोबत.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचं प्रकाशन

कोहली न्यू झीलंड विरुद्ध २०१० मध्ये फलंदाजी करताना. खराब कामगिरीनंतरसुद्धा, ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑक्टोबरमध्ये झालेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी कोहलीची निवड झाली. पहिला आणि तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला. विशाखापट्टणम् येथील दुसऱ्या सामन्यात कोहलीने त्याचे तिसरे एकदिवसीय शतक साजरे केले. त्याने १२१ चेंडूंत ११८ धावा केल्या त्यामुळे हा सामना २९० धावांचा पाठलाग करत असताना सलामीवीरांना लवकर गमावूनसुद्धा भारताने जिंकला.[८५] त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला आणि त्याने कबूल केले की आधीच्या दोन मालिकांमधील अपयशामुळे भारतीय संघातील स्थान टिकवून ठेवण्यासाठी तो दडपणाखाली होता.[८६] २०१० च्या शेवटी न्यू झीलंड विरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली भारताचा एक खूपच अननुभवी संघ निवडण्यात आला, ज्यात कोहलीने आपले स्थान राखले.

गंभीर कोच होण्याआधीच सीनियर खेळाडूंनी निवृत्ती घेतली, वनडे-टेस्ट खेळण्यावर गौतमचं मत काय? वाचा

इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यानंतर इ-व्हेरिफिकेशन कसं कराल? जर केलं नाही तर काय होतं?

कॉर्नरस्टोन स्पोर्टस अँड एंटरटेन्मेंटचे बंटी सजदेह ह्या स्पोर्टस् एजंटने २००८, १९ वर्षांखालील विश्वचषकानंतर कोहलीला करारबद्ध केले. सजदेह सांगतात "मी, ते सितारे झाल्यानंतर त्यांच्यामागे जात नाही. खरंतर मी कौलालंपूरमधल्या २००८, आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषकामध्ये विराटला पाहिलं.

एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक शतके : सन १९९८ मध्ये नऊ शतके.

प्रोटिन पावडरची खरंच गरज असते का? आयसीएमआरच्या तज्ज्ञांनी काय इशारा दिलाय? वाचा

अभिनेत्री आणि विराटची पत्नी अनुष्का शर्मा त्याच्या विकेटचं सेलिब्रेशन करताना दिसली.

कोहली सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना, डिसेंबर २०१०. जून-जुलै २०११ click here च्या भारतीय संघाच्या वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारताने खूपच अनुभवी संघ निवडला, ज्यात तेंडूलकरला विश्रांती देण्यात आली आणि गंभीर व सेहवागला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. कसोटी संघामध्ये पदार्पण करण्याऱ्या तीन खेळाडूंपैकी एक कोहली होता.[१०४] एकदिवसीय मालिका कोहलीसाठी यशस्वी ठरली. त्याने ३९.८० च्या सरासरीने १९९ धावा केल्या. ही मालिका भारताने ३-२ अशी जिंकली.[१०५] त्याची सर्वोत्कृष्ट खेळी ठरली ती पोर्ट ऑफ स्पेन मधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातली. भारताने सामना ७ गडी राखून जिंकला, त्यात कोहलीने ८१ धावा केल्या आणि सामनावीराचा पुरस्कार मिळविला.

जुलै २००६ मध्ये कोहली इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारताच्या १९ वर्षांखालील खेळाडूंच्या क्रिकेट संघात निवडला गेला. त्याने इंग्लंडच्या १९ वर्षांखालील खेळाडूंच्या क्रिकेट संघाविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १०५ च्या सरासरीने [३१] तर तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत ४९ च्या सरासरीने धावा केल्या[३२]. भारताच्या क्रिकेट संघाने १९ वर्षांखालील क्रिकेट सामन्यांच्या दोन्ही मालिकांमध्ये अजिंक्यपद मिळवले. दौऱ्याच्या समाप्‍तीच्या वेळी संघाचे प्रशिक्षक लालचंद राजपूत कोहलीच्या फलंदाजीने प्रभावित होत म्हणाले, कोहलीने जलद आणि फिरकी दोन्ही गोलंदाजी विरुद्ध मजबूत तांत्रिक कौशल्य दाखविले [३३]. सप्टेंबर महिन्यात भारताच्या १९ वर्षांखालील खेळाडूंच्या क्रिकेट संघाने पाकिस्तानचा दौरा केला.

त्याने मुरली विजय सोबत तिसऱ्या गड्यासाठी १८५ धावांची भागीदारी केली. परंतु त्यानंतर २४२/२ अशा सुस्थितीतून भारताचा डाव ३१५ धावांवर आटोपला. १७५ चेंडूत १४१ धावा करून कोहली सामन्यातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.[२३८] कोहली म्हणला, संघाने सामना अनिर्णित ठेवण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठीच प्रयत्न केले, "मी सहभागी झालेली सर्वोत्तम कसोटी" असेही तो म्हणाला.[२३९] कोहलीच्या दुसऱ्या डावातल्या शतकाचे ऑस्ट्रेलियाच्या बऱ्याच समालोचकांनी 'ऑस्ट्रेलियामध्ये पाहिलेली सर्वाधिक आकर्षक चवथ्या डावातील खेळी' असे वर्णन केले.[२४०]

Report this page